Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्ञान व स्वच्छतेचे विद्या पीठ म्हणजे संत गाडगबाबां होत – संगीता जाधव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
ज्ञान व स्वच्छतेचे विद्या पीठ म्हणजे संत गाडगबाबां होत – संगीता जाधव

भडगांव – रूढी,परंपरा, चालीरीती,बुवाबाजी,नवस म्हणजे गरिबांची पिळवणूक असते अशिक्षित,गरिबांना श्रीमंत लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून गुलाम बनवत असतात म्हणून शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असते ते आपल्या मुलांना देऊन दारिद्रतून आपला विकास करा असे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामस्थांना पोट तिडकिने सांगणारे विद्यापीठ होय”असे संगीता जाधव म्हणाल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री देशमुख होत्या
माऊली फाऊडेशनच्या वतीने अदितीपार्लर येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण कु जयश्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले सौ संगीता जाधव यांनी गाडगेबाबाच्या जिवनपटाची माहिती सांगीतली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीरा जाधव यांनी केले तर सुशील महाजन यांनी आभार मानले यावेळी माऊलीचे
स्वंयसेवक देवेन्द पाटील,सीमा महाजन,गायत्री पाटील,दिलीप महाजन संतोष पाटील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तमिळनाडू तंजावर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

Next Post

रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

Next Post
रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo