Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रावेर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त रमाई मंडळा तर्फे अभिवादन

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
रावेर येथिल माता रमाई महिला मंडळा तर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सावदा रोडवरील तक्षशिला बुद्ध विहारात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मंगला दामोदरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर चंद्रप्रभा गजरे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी रावेर नगरपालिकेच्या नगरसेविका व जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा रंजना गजरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की गाडगे बाबांनी समाज सुधारण्यासाठी व जागृती निर्माण करणेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले .कीर्तनाचे माध्यमातून त्यांनी आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दिला आजही त्यांचे विचार आपल्याला जीवनात मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे. कार्यक्रमास गौतमा गजरे, निर्मला तायडे, प्रमिला लोंढे, सुमन कोंघे, विजया महाजन, अंजना महाजन,प्रियंका जगताप आदी महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती तायडे यांनी केले तर आभार मंगला दामोदरे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्ञान व स्वच्छतेचे विद्या पीठ म्हणजे संत गाडगबाबां होत – संगीता जाधव

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महा अभियानाचे नऊवे सत्राला चितोडा गावातील नागरिकांना प्रचंड प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo