Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियान तिसरे सत्र पोचले अतिदुर्गम भागात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महा अभियान तिसरे सत्र पोचले अतिदुर्गम भागात

आज (दि. २९) शुक्रवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास तिसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियानाचे तिसरे सत्र अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवानी सुद्धा या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला . या अभियानास हरीपुरा व मोहरला असे दोन गावातील नागरिकांचा समावेश होता सदर अभियान ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहरला तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास तिसऱ्या टप्यात पोचले.

सदर अभियानास एकूण 369 लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला यावेळी गावातील सरपंच मा श्री सौ नंदा महाजन यांनी व उपसरपंच मा श्री. जहागीर तडवी यांनी डॉ कुंदन फेगडे यांचापुष्पगुछ देऊन सत्कार केला अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी मोहरला गावाचे सरपंच नंदा महाजन, उपसरपंच जहागीर तडवी, लहू पाटील, यशवंत पाटील, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, भरत महाजन, भावना महाजन, शबाना तडवी, सुलेभान तडवी सुलतान तडवी, गफार तडवी, सुनील पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शरीफ तडवी किरण पाटील आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास रितेश बारी सागर लोहार मनोज बारी, विशाल बारी, जयवंत माळी, चेतन कापुरे अक्षय राजपूत यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

न्यायाधीश बनणाऱ्या उमेदवारांवर अन्याय का?;महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) ने मुख्यमंत्री व विधी व न्याय विभाग राज्यमंत्री यांना दिले निवेदन

Next Post

पोलिसांच्या कर्तव्यदक्षते बद्दल मुस्लिम समुदायाने मानले आभार;पो. नी. किरणकुमार यांचा प्रतिनिधिक स्वरूपात गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d