Friday, November 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2024
in जळगाव
डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास भेट

जळगाव — जळगाव जिल्हयात नुकतेच सूरू झालेले गोदावरी फॉउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सारोदे आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे शैक्षणिक व आंतरविषय अभ्यासासाठी भेट दिली.

या भेटीचा उद्देश आयुर्वेद व आधुनिक नर्सिंग या दोन क्षेत्रांतील सुसंवाद वाढवून आरोग्यसेवेचे व्यापक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावून देणे हा होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नर्सिंग महाविद्यालयाच्या सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये सिम्युलेशन लॅब, ग्रंथालय, व वर्गखोल्यांचा समावेश होता.दोन्ही महाविद्यालयांच्या शिक्षकांनी आयुर्वेद व आधुनिक नर्सिंग पद्धतींतील एकत्रित उपयोग व तंत्र यावर चर्चा केली.विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग शिक्षण आणि रुग्णांच्या संपूर्ण देखभालीत त्याच्या महत्त्वावर एक छोटेखानी सत्र आयोजित करण्यात आले.हा उपक्रम परस्पर शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरला व भविष्यात अशा भेटीतून सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पुलाच्‍या लोखंडी तुळईचे ८३ टक्‍के सुटे भाग प्रकल्‍पस्‍थळी दाखल…

Next Post

मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

Next Post
मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

मानव अधिकार दिनानिमित्त तर्सोद येथे जनजागृती रॅली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार;केळी पीक विमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार;केळी पीक विमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d