Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्ताने “जी मॉलचे” उद्घाटन; महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे-खेवलकर यांची उपस्थिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्ताने “जी मॉलचे” उद्घाटन; महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे-खेवलकर यांची उपस्थिती

जळगांव(प्रतिनिधी)- येथील माजी विधान परिषद सदस्य डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्त आज जी मॉलचे उदघाटन करण्यात आले. प्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर जयश्री महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, मा. मंत्री गुलाबराव देवकर, मा. आमदार मनिष जैन यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी जळगाव शहरातील खाजगी लोकसंघर्ष मोर्चा कोवीड केअर सेंटर, मनियार बिरादरी कोवीड केअर सेंटर, जिल्हा महिला सामान्य रुग्णालय मोहाडी कोवीड केअर सेंटर संचलित मराठा पाटील, लेवापाटील क्रिकेट लिग संघ या तिन कोवीड केअर सेंटर, जळगाव शहरातील कलावंत विनोद ढगे यांनी धान्य व किराणा सामान देऊन सुरवात करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य पवन सोनवणे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हासरचिटणीस अशोक पाटील, मा. नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनिलभैय्या माळी, मनोज आहुजा, सुहास चौधरी, लखिराम जेटाणी, दिलीप माहेश्वरी, लोकसंघर्ष मोर्चा कोवीड केअर सेंटरच्या वतीने सचिव सचिन धांडे, सहसचिव भरत कारडीले, मनियार बिरादरी कोवीड केअर सेंटरच्या वतीने फारुख शेख, महिला कोवीड केअर सेंटरच्या वतीने अशोक पाटील, अखिल भारतीय कलावंत परिषदच्या वतीने विनोद ढगे आदी मान्यवराच्या हस्ते गंहु, तांदूळ, तेल किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शालिग्राम दौलत पाटील(बोरसे) यांचे निधन

Next Post

पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

Next Post
पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d