Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पत्रकारांसाठी आयोजित लसीकरण शिबिराचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आज दिनांक ९ मे रोजी शहरातील चेतनदास रुग्णालय येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ रावलाणी,राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्यासह जेष्ठ पत्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान या शिबिरास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी भेट दिली.
दुपारी 2.00 वाजेपर्यंत 153 पत्रकार नोंदणीसाठी आले होते. तर आतापर्यंत 90 पत्रकारांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर यावेळी जेष्ठ पत्रकार विजय बापू पाटील, अशोक भाटिया, राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी लस टोचून घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या लग्न वाढदिवस निमित्ताने “जी मॉलचे” उद्घाटन; महापौर जयश्री महाजन, रोहिणी खडसे-खेवलकर यांची उपस्थिती

Next Post

आमडदे येथे कोरोना लसीकरण सुरू;दिव्या भोसले यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

आमडदे येथे कोरोना लसीकरण सुरू;दिव्या भोसले यांच्या प्रयत्नांना यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo