Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ पंडित विद्यालयाचे नाशिक विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत सुयश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read


लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा ता पाचोरा विद्यालयाने दिनांक 17 12 2022 वार शनिवार रोजी विभागीय मैदानी स्पर्धेत क्रिडा संकूल नाशिक येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत विद्यालयातील 14 वर्षे वयोगटाआतील विद्यार्थिनी कु संध्या गोपाल कोळी हिने विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे लांब उडी मध्ये द्वितिय क्रमांक व 100 मी धावणे यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

या विद्यार्थिनीची राज्यस्तरावर निवड झाली आहे विजयी विद्यार्थिनीचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ उज्वला ताई काशीद सहसचिव आदरणीय दिपक भाऊ गरुड वस्तीगृह सचिव आदरणीय कैलास भाऊ देशमुख विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती प्रमुख आदरणीय आबासाहेब शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पटेल दादा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थिनीच्या पालकांनी गावातील नागरिकांनी केले आहे या मैदानी स्पर्धेतील विजयी खेळाडूस विद्यालयातील क्रीडा शिक्षक आर जी बैरागी एस एस गुजर के एम पाटील पी एम पाटील या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे गरीब व गरजूंना कपडे वाटप

Next Post

मुळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभाग आयोजित खान्देश गॉट टॅलेंट 2022 उत्साहात

Next Post

मुळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभाग आयोजित खान्देश गॉट टॅलेंट 2022 उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo