Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभाग आयोजित खान्देश गॉट टॅलेंट 2022 उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.18 – मुळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभागाने खान्देश गॉट टॅलेंट 2022 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे आमदार सुरेश भोळे,नगरसेवक अश्विन सोनवणे, अनिकेत पाटील (अध्यक्ष, जळगांव पीपल्स बँक ),डॉ हर्षवर्धन जावळे ( सदस्य, के. सी. ई सोसायटी ) वैशाली सूर्यवंशी (संचालिका निर्मल सिडस् ) राजेश झाल्टे (संचालक, झाल्टे बिल्डर्स ) प्रवीण कुंजीवाल ( बिजनेस हेड, स्पेक्टरम इलेक्ट्रिकल ) सुनील चौधरी ( अध्यक्ष,कर्तव्य बहुउद्देशीय संस्था धरणगाव ),पी. ई. पाटील, डॉ गौरव महाजन (संचालक ,प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल ) टेनू बोरोले (कृषी उद्योजक ) मनोज पाटील (अध्यक्ष त्रिमूर्ती फौंडेशन ) प्रा. सं. ना.भारंबे (प्राचार्य मू.जे. महाविद्यालय ) विनोद सोनार ( संचालक ऍक्टिव्ह कॉम्प्युटर ) यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये 32 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.

त्यातून 16 स्पर्धे्कांना बक्षीस देण्यात आले. विजेत्या स्पर्धेकांचे गितगायन ख़ुशी पांडे, अंजली मोरे, अथर्व मुंडेले,चारुल पाटील,अनुश्री लोडते, राहुल सपकाळे, नृत्य आशी अग्रवाल,भूमी सोनवणे, राहुल यादव,डी डी एस ग्रुप, ड्रीम डान्स अकॅडेमी,एमएच 19ग्रुप, डेनेवो डान्स ग्रुप, ड्यूट डान्स कार्तिक व दीपक,राहुल व वैष्णवी या सर्वाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.सूत्रसंचालन श्याम जगताप यांनी केले.कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मोहन तायडे व नरेश बागडे होते. कार्यक्रम यशश्वितेसाठी संपूर्ण इव्हेंट मॅनॅजमेण्ट टीमने परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ पंडित विद्यालयाचे नाशिक विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत सुयश

Next Post

बोदवड तालुक्यात भाजप शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मोठा धक्का

Next Post

बोदवड तालुक्यात भाजप शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला मोठा धक्का

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo