Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांचे आरोग्य दंत तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांचे आरोग्य दंत तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ८:००ते १२:०० वा. पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे व लहान मुलांचे आरोग्य व दंत्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या राष्ट्रव्यापी समाज व्यापी कार्यक्रमास आपले मोलाचे योगदान द्यावे जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना रक्ताची गरज भासल्यास आपल्या रक्तदानाने त्या लोकांच्या आपण निस्वार्थ भावनेने मदत करू शकतो हा भाव मनात ठेवून रक्तदानास उपस्थित राहून सहकार्य करावे. रक्तदान श्रेष्ठ दान
तसेच प्रमुख मान्यवर – लोहारा शहर पत्रकार मंच.
प्रमुख सहकार्य-बजरंग ग्रुप वीर भगतसिंग ग्रुप सर्व गणपती व दुर्गा उत्सव मित्र मंडळ लोहारा शिबिराचे ठिकाण- मराठी मुलांची शाळा बस स्टॅन्ड लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव. तसेच मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. अमोल शेठ संचालक संजीवनी लहान मुलांचे हॉस्पिटल जामनेर व डॉ.आशिष महाजन स्मित डेंटल क्लिनिक जामनेर
आयोजक-आनंदायी परिवार रोटरी क्लब जामनेर इंडियन डेंटल असोसिएशन व माणुसकी रुग्ण सेवा समूह जळगाव.रामराज्य फाउंडेशन लोहारा.
शिबिरासाठी संपर्क संतोष कोळी मो नं:968967343

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

Next Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजकार्य महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo