Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) लोहारा येथील त्या काळी असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल लोहारा (आताच्या डॉ.जे.जी. पंडित,मा. वि. लोहारा ) या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा हा तब्बल 36 वर्षांनी लोहारा येथील पवित्र तीर्थक्षेत्र श्री तपेश्वर महाराज मंदिराजवळ करण्यात आला.
यावेळी 1987-88 वर्षातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी व मित्र-मैत्रिणीनी शाळेतील गुरुजनाबाबत कृतज्ञता व्यक्त करीत मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्यध्यापक श्री.अ. अ. पटेलसर, श्री.इ. एन. सावदेकरसर, श्री जी. एल. सरोदेसर, श्री वाय. बी.पाटीलसर.हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय गुरुजनांना व वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शाळेची नियमित प्रार्थना” खरा तो एकचि धर्म–जगाला प्रेम अर्पावे..” या प्रार्थनेनेकरण्यात आली.
यावेळी गुरुजनांच्या वतीने उपस्थित सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच दहावीच्या वर्गात शिक्षक असलेले इ. एन. सावदेकरसर ,पटेलसर,सरोदेसर,वाय. बी. पाटीलसर यांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले.
या शाळेतील माजी विद्यार्थी सध्या विविध पदावर कार्यरत असून, यांच्या भेटीने खूप आनंद झाला, असे मान्यवरांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थिती सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ,टोपी,व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले, तर उपस्थिततांचे आभार क्रांती दिनकरराव शेळके यांनी मानले.
या कार्यक्रमाला सुरेश पंढरीनाथ निकुंभ,दिनेश सोनजी चौधरी, कैलास भिकन कासार, देविदास चिंतामण चौधरी. युवराज भगवान चौधरी.रविंद बळीराम चौधरी.
ताईसो, विद्या भालचंद्र कुलकर्णी..छाया तुळशीराम जगताप.
. वैशाली भास्करराव निकुंभ. ललित विश्वनाथ पाटील. भाऊराव माधव आहिरे. जितेंद्र माधव पालीवाल. प्रवीण निकुंभ . ताईसो,पुष्पा दामोदर चौधरी. विवेक महाले.रवींद्र संभाजी पाटील.माधव शामराव पवार.नंदाताई देशमुख.ताईसो, प्रिती अर्जुन वाघ. .सुरेश गवांदे ताईसो,क्रांती दिनकरराव शेळके. मकराम मोहनसिंग राठोड. किसन मोहनसिंग राठोड. भास्कर कौतिक पाटील ताईसो,वंदना पांडुरंग पाटील.अनिल बाबूलाल सुतार…ज्ञानेश्वर त्रंबक बोरशे
हीरालाल रामकृष्ण पाटील .अनिल काशिनाथ निकुंभ.
अशोक सुरवाडे शामराव प्रभाकर तायडे.-सुनील नामदेव पाटील संजय गोकुळ जगताप. किसन तुळशीराम पाटील. अमृत पंढरी पाटील-म्हसास
-सुकलाल पंढरी राजपूत दगडू चिंधु चौधरी, रामदास बळीराम कोळी, इ. सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांचे आरोग्य दंत तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo