Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तापीनदीला साडी चोळीचा आहेर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर : अमळनेर शहराला बारमाही पाणीपुरवठा होण्यासाठी तापीमाय सतत वाहत राहून अमळनेरच्या जनतेवर कृपादृष्टी राहू दे म्हणून माजी नगरसेवकांच्या पहिल्या आघाडीने आज विधीवत पूजा करून साडी चोळीचा आहेर जळोदच्या पाणीपुरवठा तापी डोहावर अर्पित केला. यावर्षी उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला १५ ते २० दिवस वंचित रहावे लागले. मात्र काल तापीला भरपूर पाणी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे पाणी सतत वाहत रहावे व जनतेची सोया व्हावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष डॉ.राजेंद्र पिंगळे,गोपी कासार, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, भूत बापू, साहेबराव पवार,नीलेश भांडारकर,नरेश कांबळे,बिंदू सोनवणे, अवि डी.जे यांनी आज तापीनदीवर जाऊन मनोभावे पूजा केली व अमळनेरात पुन्हा पाण्याचे संकट येवू नये, अशी प्रार्थना केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नगरसेवक नरेंद्र चौधरींनी निर्माण केले तातडीचे जलकुंभ

Next Post

देवळीजवळ १९ हजार खा. उन्मेष पाटलांच्याहस्ते रोपांचे वृक्षारोपण

Next Post

देवळीजवळ १९ हजार खा. उन्मेष पाटलांच्याहस्ते रोपांचे वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo