Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तिसरी लाट आलीच, तर ती दुसर्‍या लाटेपेक्षा कमकुवत असेल; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांचा दावा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
तिसरी लाट आलीच, तर ती दुसर्‍या लाटेपेक्षा कमकुवत असेल; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांचा दावा

नागपूर(प्रतिनिधी)- लसीचे डोस विषाणूची लागण होण्यापासून रोखू शकत नाही, तर त्यांचा धोका अल्प करतात. जोपर्यंत कोरोनाचा कुठलाही नवा प्रकार येत नाही अथवा लसीकरणाचा प्रभाव अल्प होत नाही, तोपर्यंत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला घाबरण्याची आवश्यकता नाही.

विषाणूचा प्रसार ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा प्रभाव अल्प जाणवला, तेथे असू शकतो. कोरोना विषाणू ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना लक्ष्य करू शकतो.कोरोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट संपण्याच्या स्थितीत असतांना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र देशात तिसरी लाट येण्याची शक्यता अल्प आहे, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांनी केला आहे.

अनेक शास्त्रज्ञ मानतात की, कोरोना यापुढे नियमितचा विषाणू बनू शकतो. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाची लागण झाली, तरी लक्षणे दिसणार नाहीत; परंतु अल्प लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे लसीकरणानंतरही मास्क घालणे आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

मालदाभाडी येथे शेताच्या बंधाऱ्यातून नागरिकांच्या घरात घुसले पाणी; शेतकरी सेनेचे गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांनी घटनास्थळी केली पाहणी

Next Post

राज्याच्या ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस

Next Post
राज्याच्या ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस

राज्याच्या 'या' भागात बरसणार मुसळधार पाऊस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo