Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगांची समस्या सोडवा- असलम मन्यार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
दिव्यांगांची समस्या सोडवा- असलम मन्यार

जळगाव(प्रतिनिधी)- येथील केसीई  सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र  व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग जागृतता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छात्रअध्यापक तथा राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख असलम मन्यार यांनी  मार्गदर्शन करतांना सांगितले की दिव्यांगांची जागृतता होणे काळाची गरज आहे. तसेच दिव्यांगांची समस्या सोडवणे  गरजेचे आहे. दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, ग्राम निधीचा लाभ मिळावा तसेच  दिव्यांगांची  होणारी हेळसांड थांबवावी. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. यावेळी मन्यार यांनी  आत्मविश्वासाने  अपयशाला न डगमगता सामोरे जाण्याचा सल्लाही दिला.तसेच जितेंद्र गायकवाड यांनी दिव्यांगां विषयी  विचार विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.कुंदा बाविस्कर यांनी तर आभार ऐशना जैन यांनी मानले. यावेळी प्रा.डाॅ. शैलजा भंगाळे,  प्रा. डाॅ. कुंदा बाविस्कर, प्रा. डाॅ. वंदना चौधरी, प्रा. डाॅ . रंजना सोनवणे, प्रा. डाॅ  सुनीता नेमाडे, प्रा. डाॅ. स्वाती चव्हाण, प्रा. डाॅ. जयश्री पाटील, प्रा. रामलाल शिंगाणे, प्रा. केतन चौधरी, संजय जुमनाके आदींसह प्रथम वर्ष बीएड तसेच द्वितीय वर्ष बीएडचे छात्रअध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी छात्र अध्यापकांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहरात पार्किंगचे वाजले बारा;मनपा नियोजनात अयशस्वी?

Next Post

१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

Next Post
१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

१००% मतदानासाठी आदर्श शिक्षकाची सामाजिक बांधिलकी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d