Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर १ रुपया तर म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये वाढ


जळगाव (प्रतिनिधी) : कोव्हिड काळात झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी दूधसंघाने एक मोठा निर्णय घेतला असून, दूध उत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली आहे.खरेदी दरात वाढ झाली असली तरी ग्राहकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी म्हणजे दूध व दुग्धजन्य पदार्थ्यांच्या विक्रीच्या दरात कोणीतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

आता नवीन खरेदी दरवाढीनुसार गायीचे दूध (गुणवत्ता ३.५ /८.५ टक्के) प्रतिलिटर एक रुपया तर म्हैस दूध (६.०/९.० टक्के गुणवत्ता) खरेदीत प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत जळगाव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन २ लाख लिटर दूध संकलन असून, या खरेदी दरवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दरमहा सुमारे १ कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यात येणार आहेत. ही खरेदी दरवाढ दि. १ सप्टेंबरपासूनच लागू करण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

“शावैम” मध्ये रसायन फवारणी

Next Post

"शावैम" मध्ये रसायन फवारणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d