Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“शावैम” मध्ये रसायन फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वच्छतेचा व आरोग्याचा भाग लक्षात घेता गवत कापणी आणि धूर फवारणी करण्यात आली. शहरात सर्वत्र डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णालयात फवारणी करण्यात आली.

महाविद्यालय व रुग्णालयात दैनंदिन साफसफाई केली जाते. मात्र पावसामुळे अनेक कोपऱ्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात आल्यावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने मोकळ्या व पडीक जागेवरील गवत काढून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून धूर फवारणी करून घेण्यात आली.

यावेळी जितेंद्र करोसिया, अजय जाधव, प्रकाश पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

Next Post

कार्यशाळेमुळे प्राध्यापकांना मिळते मार्गदर्शन अधिष्ठाता डॉ. रामानंद ; तीनदिवसीय कार्यशाळेचा समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo