Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
देवेंद्र चौधरी राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यालयाचे लिपिक देवेंद्र सुभाषचंद्र चौधरी यांना नुकताच डॉ.मणिभाई मानवसेवा ट्रस्ट तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार नुकताच पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
देवेंद्र चौधरी हे नेहमी विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत असतात त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या  विविध समस्या शासन दरबारी मांडून संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ते करीत असतात.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल- खा. उन्मेश पाटील

Next Post

भुसावळ पत्रकार असो.तर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध

Next Post
भुसावळ पत्रकार असो.तर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध

भुसावळ पत्रकार असो.तर्फे जळगाव पिपल्स बँक चेअरमनसह संचालक मंडळाचा निषेध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo