Friday, July 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनंजय सांभाळणार राजकीय व सामाजिक वारसा;आ. शिरीषदादा चौधरींची घोषणा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/05/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
धनंजय सांभाळणार राजकीय व सामाजिक वारसा;आ. शिरीषदादा चौधरींची घोषणा

रावेर – (प्रतिनिधी) – रावेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आज २३ मे २०२४ गुरुवार रोजी सकाळी ९.०० वा मंगलम लॉन्स (बहऱ्हाणपूर रोड) रावेर येथे मधुस्नेह परिवार व आ. शिरीषदादा मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

मा. आ. शिरिषदादा चौधरी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ”आज वयाची ६५ वर्षे पुर्ण करित असतांना आता पुढे पुत्र धनंजय याच्याकडे राजकीय आणि सामाजिक वारसा सोपवत असून पुढील काळात समाजसेवा, कृषी, शिक्षण, आध्यात्म यात जीवन व्यतीत करणार असल्याबाबत असे स्पष्ट भूमिका असणारे प्रतिपादन यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज रावेर येथील कार्यक्रमात केले आहे. आज वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सर्वांचे आभार मानत चिरंजीव धनंजयला आशीर्वाद देण्याचे आवाहन देखील केले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ॲड. रविंद्रभैय्या पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट), मा. प्रदिप गुलाबराव पवार (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पार्टी), मा. विष्णू भंगाळे (जिल्हा प्रमुख, शिवसेना-उध्दव ठाकरे गट) व मा. श्रीराम दयाराम पाटील (उद्योजक) व रोहिणीताई खडसे (राष्ट्रवादी महिला प्रदेशअध्यक्ष)व शुभांगीताई पाटील (ऊ.ठा.बा. शिवसेना)तसेच जिल्हयातील मान्यवरांसह मधुस्नेह परिवारातील संपुर्ण पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.०३% लागला

Next Post

पशुधनाची उष्णलहरी पासून करा बचाव…;अशा आहेत उपाययोजना…

Next Post
पशुधनाची उष्णलहरी पासून करा बचाव…;अशा आहेत उपाययोजना…

पशुधनाची उष्णलहरी पासून करा बचाव...;अशा आहेत उपाययोजना...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo