Tuesday, August 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडाराच्या चेअरमन पदी डॉ.जगदीश खरात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडाराच्या चेअरमन पदी डॉ.जगदीश खरात

फैजपूर-(प्रतिनिधी) – तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार, फैजपूर च्या चेअरमन पदी डॉ. जगदीश खरात यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी निमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक मित्र परिवारातर्फे प्रा.डॉ जगदीश खरात सरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. जाधव, प्रा. डी.बी. तायडे, प्रा. डी.आर. तायडे तसेच क.ब.चौ.उ.म.वि.चे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.जगदीश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, डॉ.एस.एल. बिऱ्हाडे यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापकांची उपस्थिती होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांनी केले.तसेच ग्राहक भांडाराच्या सर्व सभासदांना सोबत घेऊन उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नूतन चेअरमन डॉ.खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सागर धनगर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.योगेश तायडे, प्रा.विवेक महाजन, प्रा. विजय तायडे. यांनी प्रयत्न केले. त्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे पदाधिकारी, महविद्यालयाचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे जिल्हयात उपलब्ध, कृषी विभागाची माहिती

Next Post

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

Next Post
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo