Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/05/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज 16 मे, 2024 पासुन बंद राहील

जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्त):- जिल्हयातील नागरिकांना कळविण्यात येते कि, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दि.16 मे, 2024 रोजी पासुन तांत्रीक अडचण आल्याने बंद झालेले आहे. सदर प्रणाली मेंटनेन्स कामाकरीता दि. 18 मे, 2024 पर्यंत बंद असल्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

तरी अनुज्ञप्ती संबधीचे कामकाज नियमीत सुरू झाल्यानंतर त्याबाबत कळविण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडाराच्या चेअरमन पदी डॉ.जगदीश खरात

Next Post

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी;कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

Next Post
जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी;कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी;कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo