Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नशिराबाद ग्रामपंचायत आरक्षण आक्षेप प्रकरणी २७ रोजी सुनावणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

प्रदिप अनिल साळी ग्रा पं सदस्य नशिराबाद यांच्या तक्रारीची दखल

जळगांव(प्रतिनीधी)- काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीसाठी वार्डनिवाय आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली. वार्ड क्र ४मध्ये या पूर्वी जनरल पुरुष २ओबीसी व  ३एससी माहिला असे होते, परंतु आता झालेली  वार्ड आरक्षण माहिला जनरल २ माहिला एससी पुरुष असे करण्यात आले. या चुकीच्या  निर्णयाविरीध्द ग्रा पं सदस्य प्रदिप साळी यांनी तहसिलदार यांच्याकडे ७/२/२०२० लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल मा. उपविभागीय अधिकारी जळगांव यांनी घेतली त्यानुसार त्यांनी ग्रा. पं. हरकत तक्रार दि. १७ रोजी नोटीस बजावली. सदरची नोटीस उपविभागीय अधिकारी जळगांव यांच्या सही शिक्कानिशी दिली असे पत्र मिळाले असून त्यावर योग्य निर्णय आपला विभागाकडून घ्यावा व वार्ड क्र ४ चे आरक्षण पूर्वी प्रमाणेनेच करावे वार्डक्र ४ च्या निर्णयाकडे संपूर्ण नशिराबाद च्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्या विषयी ग्रा पं सदस्य व तक्रारदार प्रदिप साळी निर्णय योग्य  बाजूने लागावा अशी आशा व्यक्त केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

परिवर्तनतर्फे “भावांजली महोत्सवा” चे २१ फेब्रुवारी पासून आयोजन

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo