Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव दि.20 (जिमाका) :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे..

            शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6.00 वा. पिपरखेडे ता. भडगावकडे प्रयाण. सकाळी 7.00 वा. पिंपरखेडे येथे श्रीक्षेत्र पारेश्वर महाराज मंदीरावर अभिषेक व सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.  सकाळी 8.00 वा. आसोदा ता.जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. आसोदा ता. जळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी 5.30 वा. एरंडोलकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा. एरंडोल येथे नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नशिराबाद ग्रामपंचायत आरक्षण आक्षेप प्रकरणी २७ रोजी सुनावणी

Next Post

शामाप्रसाद मुखर्जी रास्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड

Next Post

शामाप्रसाद मुखर्जी रास्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo