Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

प्रतिनिधी नाशिक : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली. नाशिक जिल्‍ह्‍यात पावसाचा जोर वाढला असून, गंगापूर धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला. तसेच गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील रस्‍त्‍यावर पाणीच पाणी झाल्‍याने अनेक गाड्‍या पाण्यात बुडाल्‍या आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये शुक्रवार पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शहर जलमय झाले आहे. दरम्‍यान नाशिक शहरात काल शनिवार दुपारपासून पाऊस सुरू असल्‍याने गोदावरी नदीला पूर आला आहे. शहरातील सिडको, पंचवटी, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरात पावसाचा जोर कायम असून, यामुळे नाशिकमध्ये जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जैन इरिगेशच्या विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती

Next Post

कायद्याची साक्षरता , पर्यावरण आणि भारतीय संदर्भाचा विचार होणे आवश्यक प्रा. रंजना सहगल यांचे विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo