Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नृत्य प्रशिक्षण वर्ग एरोबिक्स झुम्बा फिटनेस वर्ग सुरू करणे बाबत परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नृत्य प्रशिक्षण वर्ग एरोबिक्स झुम्बा फिटनेस वर्ग सुरू करणे बाबत परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव (शहर प्रतिनिधी) ट्रॅडिशनल डान्स असोशियन इंडिया आणि जळगाव जिल्हा नृत्य प्रशिक्षण कमिटीतर्फे आज  जळगाव जिल्हाधिकारी यांना नृत्य प्रशिक्षण वर्ग आणि एरोबिक झुम्बा फिटनेस प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.  कोरणा मुळे गेल्या पाच महिन्यांपासून लाॕक डाऊन सुरू आहे. गेल्या पाच महिन्या पासून नृत्य फिटनेस एरोबिक झुंबा प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. प्रशिक्षण वर्गावर सर्व नृत्य प्रशिक्षकांचे उपजीविकेचे साधन असून याशिवाय त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यामुळे सर्व कोरिओग्राफर व नृत्य प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली असून त्यावर मार्ग म्हणून गेल्या पाच महीन्यापासून लाॕकडाऊन डाऊन मुळे बंद असलेले प्रशिक्षण वर्ग सोशल डिस्टंसिंग  नियमानुसार सुरू करण्यास परवानगी द्यावी . नृत्य व फिटनेस प्रशिक्षण वर्गासाठी भाड्याने घेतलेले असून लाॕक डॉन मुळे उत्पन्न स्थगित झाले आहे , त्यामुळे हॉलचे भाडे रद्द व्हावे .त्याचप्रमाणे सर्व नृत्य कलाकारांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, जेणेकरून नृत्य प्रशिक्षक व कोरिओग्राफर यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकेल. या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टंसिंग चे नियम व अटी मान्य असतील अशा आशयाचे निवेदन बी आनंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली मयूर अहीराव, दीपक नेवे, सचिन पाटील, नरेश बागडे ,योगेश मर्दाणे ,गौरव नाथानी ,भगवान पाटील, विकास जोशी, सागर सोनवणे ,अश्विन तांबे यासह नृत्य अनेक क्षेत्रातील मंडळी यावेळी निवेदन देण्यास उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न:महिलांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी उमेश (भैय्या) पाटील यांची नियुक्ती

Next Post
छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी उमेश (भैय्या) पाटील यांची नियुक्ती

छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी उमेश (भैय्या) पाटील यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo