Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी उमेश (भैय्या) पाटील यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी उमेश (भैय्या) पाटील यांची नियुक्ती

जळगाव – (प्रतिनिधी) – वाल्मिक नगर भागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. उमेश (भैय्या) पाटील यांची छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . माजी महानगर अध्यक्ष प्रशांत फाळके यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने , जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ही नियुक्ती केली. नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , मावळते महानगराध्यक्ष प्रशांत फाळके व छावा महासंघाचे सदस्य उपस्थित होते . या नियुक्ती बद्दल महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. धनाजी येळकर पाटिल , लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, बहुजन नेते मुकुंदभाऊ सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते मनोजभाऊ सोनवणे व निलेश आबा तायडे आदींनी अभिनंदन केले आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नृत्य प्रशिक्षण वर्ग एरोबिक्स झुम्बा फिटनेस वर्ग सुरू करणे बाबत परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

Next Post
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo