Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरु युवा केंद्राच्या वतीने आज शहरात कोराना व्हायरस विरुद्ध जनजागृती मोहिम

जळगांव(प्रतिनीधी)- येथील नेहरू युवा केंद्र मार्फत शहरात ठिकठिकाणी जनजागृती बॅनर लावण्यात आले. यात प्रामुख्याने बस स्टँड, कलेक्टर ऑफिस, रेल्वे स्टेशन परिसर आणि गर्दीची ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती अभियान नेहरू युवा केंद्रामार्फत राबवीले गेले. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. या प्रसंगी गौणखनिज उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तुळजाई फाऊंडेशनचे अध्यक्ष भुषण लाडवंजारी, पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, सत्यमेव जयतेचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, चेतन निंबोळकर, विनोद पाटील, विकास वाघ आदी उपस्थित  होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना सँनिटरी पँडची सुविधा द्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे ना. यशोमती ठाकूरांना साकडे

Next Post

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट विधानभवनात धडक, केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांना साकडं

Next Post

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट विधानभवनात धडक, केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांना साकडं

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo