Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी केले प्रशासनाला सहकार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी केले प्रशासनाला सहकार्य

आर्सेनिक अलब औषधी पॅकिंगसाठी केली मदत

जळगाव, दि.२२ – केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावच्या स्वयंसेवकांनी प्रशासनाला कोरोना विरुद्ध लढा देण्याच्या कार्यात सहकार्य केले. प्रशासनाकडून वितरित करण्यात येणार असलेल्या अर्सेनिक अलब होमिओपॅथी गोळ्या पॅकिंग करण्यास स्वयंसेवकांनी प्रशासनाला मदत केली.

जळगाव जिल्ह्यात कोरोना विरुद्ध लढा देण्याच्या कार्यात केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राचे ३५ स्वयंसेवक जिल्हा समन्वयक नरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कॅन्टोनमेंट झोन असलेल्या परिसरातील नागरिकांना अर्सेनिक अलब या होमिओपॅथी औषधींचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत भवनात प्रशासनाकडून औषधी पॅक करण्याचे कार्य सुरू आहे. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना देखील या कार्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री.मत्ते यांच्याकडून बोलाविण्यात आले होते.

नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रतिनिधी चेतन वाणी यांच्यासह स्वयंसेवक आकाश धनगर, रोहन अवचारे, संजय बाविस्कर, विशाल शेजवळ, शाहरुख पिंजारी, भुषण लाडवंजारी, फिरोज शेख, चेतन निंबोळकर, कुणाल मोरे, जितेंद्र माळी, ललित चौधरी, चंद्रकांत इंगळे, प्रा.सागर पाटील, जितेंद्र सोनवणे, विक्रांत जाधव यांच्यासह २५ स्वयंसेवकांनी अर्सेनिक अलब औषधी पॅकिंग करण्यास प्रशासनाला सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लॉकडाऊनमध्ये अडकलेले ४१ हजार ६९८ मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील २ पेंडींग अहवाल पॉझिटीव्ह

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील २ पेंडींग अहवाल पॉझिटीव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d