Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील २ पेंडींग अहवाल पॉझिटीव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

उस्मानाबाद (सत्यमेव जयते न्युज) :-  दिनांक 21.05.2020 रोजीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील २ व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित होते. आज ते दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. गुरुवारी पिंपळगाव मधील सहा वर्षाची मुलगी कारोणा पॉझिटीव्ह आढळून आली होती आज त्याच मुलीच्या आई आणि आजोबाला कोरोना झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा २५ वर पोहोचला आहे तसेच ६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तरी सद्यस्थितीत १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी केले प्रशासनाला सहकार्य

Next Post

मुंबई कडून बिहार येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना निंभोरा वासियांचा दिलासा

Next Post
मुंबई कडून बिहार येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना निंभोरा  वासियांचा दिलासा

मुंबई कडून बिहार येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना निंभोरा वासियांचा दिलासा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo