Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पळसोद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
पळसोद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगांव(धर्मेश पालवे):-येथील पळसोद या गावातबौद्ध मित्र मंडळ च्या वतीने झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतुन येथील नियोजित विपश्यना केंद्राच्या जागेवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पु. भदंत पी संघरतन यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करून ते कसे जगायला पाहिजे यासाठी भंते यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी गावातील सरपंच पंकज पाटील नामदेव पाटील तुकाराम पाटील सुकदेव वाघ सिद्धार्थ सोनवणे नितीन बाविस्कर देवराम वाघ राहुल बाविस्कर दीपक अंभोरे आदी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वितेसाठी पळसोद येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘भारताने जगाला बुद्ध दिला,पण बुद्ध उपयोगाचा नाही,असे वक्तव्य करुन मनोहर भिडे यांनी ओकली गरळ;जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

Next Post

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात;वरळी मतदार संघातून मिळणार उमेदवारी

Next Post
आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात;वरळी मतदार संघातून मिळणार उमेदवारी

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात;वरळी मतदार संघातून मिळणार उमेदवारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo