Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा रेल्वे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा रेल्वे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

माजी आ. दिलीप वाघ यांनी केले मतदानाचे आवाहन

पाचोरा- (प्रमोद सोनवणे) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे उमेदवार माजी आमदार दिलीप वाघ यांनी सकाळी  रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना मतदानाचे आव्हान केले यावेळी मतदारांनी वाघ यांना जोरदार प्रतिसाद दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीपभाऊ फक्त तुम्हीच म्हणून भावना प्रवाशांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आणि १००% टक्के मतदान करण्याचे आवाहन केले एक जागृत उमेदवार म्हणून लोक शाहीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पी आर पी कवाडे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांनी आज सकाळी रेल्वे परिसरात व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षाचे चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मा.दिलीपभाऊंना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार

Next Post

शहरात पार्किंगचे वाजले बारा;मनपा नियोजनात अयशस्वी?

Next Post
शहरात पार्किंगचे वाजले बारा;मनपा नियोजनात अयशस्वी?

शहरात पार्किंगचे वाजले बारा;मनपा नियोजनात अयशस्वी?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo