Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षाचे चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मा.दिलीपभाऊंना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा- (प्रमोद सोनवणे) -राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारात मुसंडी राष्ट्रवादी काँग्रेस पी आर पी कवाडे गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी नागरिकांनी दिलीप भाऊ वाघ यांना आमदार करण्यासाठी जोरदार प्रचार मुसंडी घेतली असून गट-तट विसरून एकदम भारी कामाला सुरुवात केली असून जास्तीत जास्त मताधिक्य माजी आमदार दिलीप वाघ यांना मिळवून देणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी दिगंबर बाबा पाटील, भैय्यासाहेब इस्माईल शेख, माजी मंत्री के.एम. बापू पाटील यांचे सुपुत्र रवींद्र कृष्णराव पाटील,विठ्ठल दादा गुंजाळ, प्रा.एच.डी.पाटील, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार सोनार,  शिवराम पाटील, क्रांती पाटील, यासह बहुसंख्य पाचोरा जळगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले असून माजी आमदार दिलीप वाघ यांना दोघा तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळवून देणारा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते खलील दादा देशमुख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भोला आप्पा चौधरी, जगदीश सोनार नगरसेवक विकास पाटील, पी.डी.भोसले प्राध्यापक भागवत मालपुरे, ए.डी.अहिरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिरीष चौधरी यांना शहरी व ग्रामीण भागात उत्स्फुर्त पाठिंबा

Next Post

पाचोरा रेल्वे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

Next Post
पाचोरा रेल्वे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

पाचोरा रेल्वे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo