Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पात्र लाभार्थ्यांसह इतर वंचितांनाही रेशनधान्य मिळावे यासाठी नगरसेविका योजना पाटील यांनी दिले तहसीलदार माधुरी आंधले यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप

भडगांव(प्रमोद सोनवणे)- कोरोना पार्श्वभूमीच्या संकटकाळात आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत धान्य वाटप केले जात आहे.कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असून शासनाकडून सर्व अंत्योदय, बीपीएल, केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप केले जात आहे.

परंतु असे काही परिवार आहेत की ज्यांचे आधार लिंक नाही किंवा क्रमांक नाही त्यासाठी त्यांचा इतर पुरावा तपासून लाभ द्यावा अशी विनंती मागणी नगरसेविका योजना पाटील यांनी तहसीलदार माधुरी आंधले यांना निवदनाद्वारे केली आहे. सदर प्रसंगी नायब तहसीलदार रमेश देवकरही उपस्थित होते. तहसीलदार माधुरी आंधले यांनी सांगितले की, शासन प्रशासन सर्व माध्यमाद्वारे सर्व वंचित घटकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.असे यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांनी नमूद केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

Next Post

महाराष्ट्रात ‘पूल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

Next Post
महाराष्ट्रात ‘पूल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

महाराष्ट्रात ‘पूल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo