Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

नाशिक, दिनांक 9 मे, 2022(जिमाका वृत्तसेवा): राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत व अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहयोगाने अन्न व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी हायजीन रेट्रिंग व इट राईट कॅम्पस ही चळवळ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील 6 कॅम्पसला इट राईट कॅम्पस आणि 9 आस्थापनांना हायजीन रेटींग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्लीच्या ईट राईट कार्यक्रमांतर्गत हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगर पालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे आदी उपस्थित होते.

इट राईट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आस्थापनांची व कामगारांची वैयक्तिक स्वच्छता पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता, कामगारांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी व अन्न पदार्थांची गुणवत्ता इत्यादींना प्राध्यान्य देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील रेस्टॉरंस्ट, कॅफेटेरिया, ढाबा, बेकरी, मिठाई दुकाने किरकोळ विक्री करणारे चिकण व मटन आस्थापनांना तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठे आस्थापना व रूग्णलयाच्या कॅम्पस मधून सुरक्षित व आरोग्यदाई अन्न पादार्थास चालना देणाऱ्यांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत.

यांना झाले इट राईट कॅम्पस प्रमाणपत्राचे वाटप

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठ
  • एस.एम.बी.टी. मेडिकल सायन्सकॉलेज ॲण्ड रिसर्च सेंटर
  • महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कॅम्पस
  • दिलासा प्रतिष्ठान
  • सपकाळ नॉलेज हब प्रशासकीय अधिकारी व प्राचार्य
  • इपिरॉक मायनिंग इंडिया प्रायवेट लिमिटेड

यांना झाले हाजीन रेटिंग प्रमाणपत्राचे वाटप

  • कॉलेज रोड, गंगापूर रोड, गोविंद नगर येथील सागर स्वीट्स
  • मधुर फुड्स प्लाझा
  • तुषार फुड्स हब
  • हॉटेल तुषार
  • आराधना स्वीट्स
  • लॉर्डस फुड्स प्रॉडक्स्
  • सत्यम स्वीट्स
  • सिमला फुड्स
  • गणेश स्वीट्स
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

Next Post

श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

Next Post
श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

श्री संत सावता माळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चोपडा तहसीलदार यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d