Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
तळपत्या उन्हात इनरव्हील क्लब न्यू जेनने दिली हॉकर्सला छाया!

जळगाव, दि.८ – जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असते. तळपत्या उन्हात कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सला इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मोठी छत्री देत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगाव शहरात हजारो हॉकर्स आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी रस्त्यावर दुकान थाटतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हॉकर्सला देखील उन्हाचा फटका बसतो. जळगाव शहरातील काही हॉकर्सला इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मोठी छत्री भेट देण्यात आली. प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोशी, ट्रेझरर नेहा नैनानी आदी उपस्थित होते.

उन्हाळ्यात छत्रीमुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याने हॉकर्सने इनरव्हील क्लबचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्क्वॅश चॅम्पियनशिप  2022 या स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

Next Post
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हायजीन रेटिंग आणि इट राईट कॅम्पस प्रमाणपत्रांचे झाले वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo