Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात

पाळधी तालुका धरणगाव येथील अ.भा. जीवा सेना व शहर नाभिक समाज बांधवा तर्फे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त श्रीराम मंदिरात प्रतिमा पूजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव प.स. माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील दीपक सावळे उपस्थित होते. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिवाजी जयंती निमित्त जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले.

लसीकरण शिबिरात 300 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शिबिरात तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सोनवणे चांदसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.नरेश पाटील, डॉ. सायमा खान सुपरवायझर पवार ,श्रीमती गवांदे, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे आरोग्यसेविका तावडे आशा सेविका मीना कुवर ,ललिता जाधव, मनीषा दहिवदकर या टीमने लसीकरण शिबिरात सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ.भा.जिवा सेना धरणगाव ता.उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, शहराध्यक्ष नितीन फुलपगारे, दुकानदार संघाचे गणेश फुलपगारे, ज्येष्ठ सल्लागार नाना फुलपगारे, मदन फुलपगार, बापू सावळे, गोविंद फुलपगारे, सोनु फुलपगारे,श्याम फुलपगारे, किशोर देवरे, संदीप फुलपगारे, कैलास फुलपगारे, विनोद फुलपगारे, विजय फुलपगारे, मंगेश फुलपगारे ,दीपक श्रीखंडे ,अशोक श्रीखंडे, स्वप्निल फुलपगारे ,उमेश फुलपगारे कल्पेश फुलपगारे दिनेश फुलपगारे , नवल सोनवणे यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

Next Post

राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस -अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

Next Post
राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस -अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

राज्यात दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस -अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo