Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जामनेर/ प्रतिनिधी-अभिमान झाल्टे पहूर,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा) या ग्रामपंचायत च्या पंचवार्षिक निवडणूकीत बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष,समाजसेवक-अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी-सौ.अनुसया चव्हाण यांची बिनविरोध निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल झालेली होती.
दि.४’जानेवारी रोजी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सौ.अनुसया चव्हाण यांच्या विरोधात वार्ड क्रमांक-२ मधे एकही उमेदवारी अर्ज दाखल नव्हता.त्यामुळे,सौ.अनुसया चव्हाण यांची आज बिनविरोध निवड झाली.सौ.अनुसया चव्हाण या जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका तसेच जय सेवालाल महिला बचत गटाच्या अध्यक्षा असुन आजपर्यंत त्यांनी त्यांचे पती,बंजारा समाजाचे युवा समाजसेवक-अशोकराव चव्हाण यांच्या खांद्याला खांदा देऊन समाजकार्यामधे मा.अशोकराव चव्हाण यांच्या सहकार्याने अनेक समाजकार्य करीत असतात.तसेच,त्यांनी काही काळ ‘आशा स्वयंसेविका’ या पदावर देखील चांगली कामगिरी केलेली आहे.
समाजसेवक-अशोकराव अशोकराव चव्हाण यांचे सुरु असलेले समाजकार्य व गावातील तसेच विविध क्षेत्रातील समाजबांधवांशी असलेले संबंध आणि सौ.अनुसया चव्हाण यांनी केलेल्या कार्याची ओळख व पोहच म्हणून आज त्यांची या निवडणूकीत बिनविरोध निवड झाली आहे.


सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याने-राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री-मा.ना.गुलाबरावजी पाटील,मा.ना.संजयभाऊ राठोड(वनमंत्री,महा.राज्य),मा.ना.अब्दुलजी सत्तारसाहेब(महसूल राज्यमंत्री,महा.राज्य),जामनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री-आ.गिरीषभाऊ महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते-मा.संजयदादा गरुड,शिवसेना जिल्हाप्रमुख-मा.आ.चंद्रकांत पाटीलसाहेब,माजी खासदार तथा भटक्या-विमुक्त व ओबिसी समाजाचे राष्ट्रीय नेते मा.आ.हरिभाऊ राठोड,शिवसेना उपजिल्हा प्रमुख-मा.डॉ.मनोहरदादा पाटील,मा.जि.प.सदस्य-मा.प्रदिपभाऊ लोढा,मा.श्यामभाऊ सावळे(उपसरपंच-पहूर पेठ),दलितमित्र-मा.मोरसिंगभाऊ राठोड,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य-मा.मुलचंदजी नाईक,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.मदनभाऊ जाधव,राष्ट्रीय सरचिटणीस-मा.अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय खजिनदार-मा.राजेशजी नाईक, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक-मा.रतन चव्हाण(मा.सरपंच),मा.त्र्यंबक चव्हाण(मा.पो.पा.),मा.इंदलभाऊ चव्हाण,मा.काळू राठोड(मा.ग्रा.पं.सदस्य),मा.मोरसिंग राठोड मा.हिरामण चव्हाण,मा.राजु चव्हाण,मा.लखिचंद राठोड,मा.लाला राठोड,मा.भगवान चव्हाण,तुकाराम चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण,मा.योगेशभाऊ राठोड(मा.ग्रा.पं.सदस्य),मा.आप्पा राठोड,मा.विठ्ठल राठोड,मा.परशुराम राठोड,मा.गणेशभाऊ राठोड,मा.संदिप राठोड,बबलू राठोड,मा.बळीराम चव्हाण,मा.विठ्ठल चव्हाण,मा.विकास चव्हाण,मा.कैलास चव्हाण,मा.गोविंद चव्हाण,यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.


टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे ग्रामपंचायत निवडणुकीत 7 सदस्य बिनविरोध

Next Post

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड

Next Post

भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या संघाची राष्ट्रीय स्तरावर निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d