Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

मतदारांना आहे विश्वास
नाथाभाऊ आणि रक्षाताईंच्या विकासाला
रोहीणीताई पुढे नेतील हमखास

मुक्ताईनागर -(विनोद चव्हाण) – पिंप्री आकाराउत ता मुक्ताईनगर येथे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या भाजप, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती संघटना,रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी जन आशिर्वाद प्रचार रॅली काढून मतदारांचा आशिर्वाद घेतले व लोकनेते एकनाथरावजी खडसे खा रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आलेली विकास गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी कमळ या निशाणी समोरील बटण दाबून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रचार रॅलीत रासप चे रविभाऊ पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विलासभाऊ धायडे, रिपाईचे विक्रम भाऊ हिरोळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेशजी ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथभाऊ कांडेलकर, प स सभापती प्रल्हादभाऊ जंगले, प स सदस्या सुवर्णाताई साळुंखे, विकासभाऊ पाटील, गट प्रमुख सुनिलभाऊ काटे, विजय भंगाळे, उसामा रउफ खान, दीपक साळुंखे, बाळाभाऊ सोनवणे, शेषराव पाटील,नंदू भाऊ हिरोळे, निलेश खोसे, युनुस पिंजारी, सुभाष माळी, शंकर माळी, प्रल्हाद पाटील, उमेश पाटील, गोविंद गवळी, राजू परसोडे महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“शिवस्मारक” ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची “सफर”

Next Post

अजाण सुरू होताच शिवराम पाटील यांनी थाबवले भाषण;सर्व धर्म समभावाची करून दिली परिचिती

Next Post

अजाण सुरू होताच शिवराम पाटील यांनी थाबवले भाषण;सर्व धर्म समभावाची करून दिली परिचिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo