Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“शिवस्मारक” ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची “सफर”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
“शिवस्मारक” ग्रुपच्या सदस्यांंनी केली महाराष्ट्रातील गडकिल्यांची “सफर”

नांद्रा/पाचोरा(प्रतिनीधी)- नुकताच वाल्मिक बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली गडकिल्यांच्या सहलीचे आयोजन करून शिवरायांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वराज्याची राजधानी रायगड, प्रतापगड, पुरंदर, राजगड, तोरणा किल्ला, तसेच शिवरायचं जन्मस्थान शिवनेरी, धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी स्थान तुळापुर हुन नांद्रा परतलेल्या वाल्मीक बाविस्कर, मेघराज सुर्यवंशी, प्रदीप बाविस्कर, कैलास पवार,संदिप लोहार स्वप्नील सुर्यवंशी, शाम सुर्यवंशी यांचा लहानसा छोटे खानी सत्कार करावा या उद्देशाने गिरणा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला.यावेळी ग्रुप अँडमिन तथा पत्रकार राजेंद्र पाटील, गजानन जिभु पवार, आसनखेडा येथील बाबाजी पाटील,मुकेश तुपे व संभाजी ब्रिगेड पाचोरा पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांना पाचोरा ग्रामीण भागातुन सर्वाधिक मताधिक्याने निवडून देणार-नितिनदादा तावडे

Next Post

पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

Next Post
पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

पिंप्री मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे यांच्या जनआशिर्वाद प्रचार रॅलीचा झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo