Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती बालवाडी शाळेत ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव : विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित गणेश कॉलनी स्थित प्रगती बालवाडी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.लहान चिमुकल्यानी वेगवेगळा पोशाख परिधान करून सर्वांचे मन आकर्षित केले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, शिक्षक वैशाली चौधरी, चंचल वाणी, सुनीता पाटील, अश्विनी सोले यांनी केले. यशस्वी विद्यार्थी अंगणवाडी विभागात प्रथम पल्लवी चोपडे,द्वितीय जान्हवी महाजन, शिशुवाडी विभागात प्रथम भैरवी कोळी, द्वितीय आराध्या पाटील, बालवाडी विभागात प्रथम मानस गचके,  द्वितीय योशिता भालेराव. संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परीक्षकाचे काम कविता सोनार व शोभा फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती मोडक तर आभार प्रदर्शन रजनी चौधरी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गालापुर जि.प.शाळेत पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण

Next Post

जळगांव मनपा च्या रस्ते बांधणी बाबत सत्यमेव जयते चा खुलासा ठरला खरा

Next Post

जळगांव मनपा च्या रस्ते बांधणी बाबत सत्यमेव जयते चा खुलासा ठरला खरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo