Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

जळगाव-(प्रतिनिधी) – भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो त्याच पार्शवभूमीवर. विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित, प्रगती विद्यामंदिर येथे ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ साजरा करण्यात आला. शाळेत या निमित्ताने विविध मैदानी तसेच हॉल मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. खोखो, कुस्ती, रनिंग, बुद्धिबळ इ खेळ घेऊन मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धांचे आयोजन रमेश ससाणे, मनोज भालेराव व सुभाष सिरसाठ यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याद्यापक शोभा फेगडे, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, शिक्षक अलका करनकर, स्नेहल उदार, भाग्यश्री तळेले, सुवर्णा पाटील, भाग्यश्री वाणी, अनिल वाघ, दिपक बारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन

Next Post

जळगाव येथील अन्न प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्तांना प्रशिक्षणाची गरज

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

जळगाव येथील अन्न प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्तांना प्रशिक्षणाची गरज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo