Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा एल्गार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा एल्गार

अमळनेर -महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ची नोंदणी खुलेआम चालू होतील महाविद्यालय  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पाठीशी घालत आहे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाविद्यालयात हे आंदोलन केले व प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.

महाविद्यालय निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून राजकीय पक्षांना महाविद्यालयाच्या १०० मीटर बाहेर सदस्य नोंदणी करावी अशी विनंती केली , तरीही सदस्य नोंदणी सुरू होती .त्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्राचार्य समोर ठिय्या आंदोलन केले व व २०११-१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी प्रताप महाविद्यालयाला साडेनऊ लाख रुपये दिले होते त्याचा  अजून महाविद्यालयाने खुलासा केलेला नाही व २०१८-१९ मध्ये शासनाने अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला होता व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची ची फी माफ केली होती ती अजूनही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला नाही या प्रकरणाची ची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केली व व  विद्यार्थी परिषदेला काही शिक्षक  व महाविद्यालय पाठीशी घालत आहे त्याचा जाहीर निषेध केला हर्षल पाटील (तालुकाध्यक्ष रा.यू.कॉ) प्रदीप पाटील(ता.कार्याध्यक्ष रा.यू.कॉ)बाळू पाटील(शहराध्यक्ष रा.यू.कॉ)भूषण भदाणे(जिल्हाध्यक्ष रा.वि.कॉ)सुनील शिंपी(शराध्यक्षा रा.वि.कॉ)श्रीनाथ पाटील(तालुका अध्यक्ष रा.वि.कॉ)राहुल गोत्राळ( तालुकाध्यक्ष सोशल मीडिया) अभिषेक ढमाळ(ता उपाध्यक्ष रा .वि .कॉ)रवीकिरण पाटील(श उपाध्यक्ष रा.वि.कॉ)गौरव पाटील(ता अध्यक्ष रा.वि.कॉ कनिष्ठ महाविद्यालय)अनिरुद्ध शिसोदे(श.अध्यक्ष रा.वि.कॉ कनिष्ठ महाविद्यालय) सनी गायकवाड शुभम पाटील निनाद शिसोदे, शुभम देसले,तेजस वानखेडे,महेश पाटील,मयूर पाटील,आर्यन मोरे,सागर भावसार,महेश वाघ,शुभम बोरसे,सनी पाटील,दुर्गेश साळुंखे,भावेश पाटील ,पंकज पाटील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेला आदिती गोवित्रीकर,सलील अंकोला येणार

Next Post

पोलीस व आर टी ओ विभागाने रिक्षा चालक व मालकास वेठीस धरू नये-दिलीप सपकाळे

Next Post

पोलीस व आर टी ओ विभागाने रिक्षा चालक व मालकास वेठीस धरू नये-दिलीप सपकाळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo