Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेला आदिती गोवित्रीकर,सलील अंकोला येणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेला आदिती गोवित्रीकर,सलील अंकोला येणार

जळगाव -पुणे येथील गौर इव्हेन्ट अँड एन्टरटेन्मेन्टतर्फे भव्य खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन १२ ते १६ नोव्हेंबर २०१९ रोजी खान्देश सेंट्रल मॉल येथे  आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर आणि मॉडेल आणि माजी क्रिकेटर सलील अंकोला उपस्थित राहणार असून हि स्पर्धा महिला आणि तरुणींसाठी दोन गटात होणार असून ऑडिशनसाठी नावनोंदणी आवश्यक असल्याची माहिती संचालिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी संदीप पाटील, मनीष पत्रीकर , पंकज दारा , जयंत पाटील,यशोधर पेंडलया आदी उपस्थित होते .

सौंदर्य स्पर्धा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान होणार असून जळगाव धुळे आणि नंदुरबार येथे स्पर्धेचे ऑडिशन होणार असल्याचे गौरी नाईक यांनी सांगितले. सौंदर्य स्पर्धांकडे स्त्रिया सहसा वळत नाही . त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत निवड झालेल्या सौंदर्यवतींसाठी विविध सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ६० सौंदर्यवतींना स्पॉन्सरकडून मॉडेलिंगची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आदिती गोवित्रीकर ,सलील अंकोला यांच्यासह ५ पाच तज्ज्ञ हे परिक्षिका  म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी ग्रँड फिनाले राहणार असल्याची माहिती गौरी नाईक यांनी यावेळी पत्रकारांना दिली . 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अजित पवार यांची ना.गिरीश महाजन यांच्यावर टीका

Next Post

प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा एल्गार

Next Post
प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा एल्गार

प्रताप महाविद्यालयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांचा एल्गार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo