Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

जळगाव, (प्रतिनिधी)- श्री. राजपुत करणी सेनेचे राज्यउपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या ४३ व्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यांनी आज दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे उपस्थित होते.

कोरोनाची तिसरी लाट आली असून राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री राजपूत करनी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, खान्देश कार्यध्यक्ष विलाससिंग पाटील,शिवसेनेचे भरत देशमुख,सत्यमेव जयतेचे संपादक दीपक सपकाळे, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, दिलीप पाटील, बापुसिंग राणा, बी. एच. खंडाळकर, गणेश राणा यांची उपस्थिती होती.तर रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड बँकेचे व सहकारी रवींद्र पाटील, दीपक पाटील, सुरज पाटील, प्रमोद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या गिरणा नदी परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यास दहिगाव संत आश्रमातून सुरूवात

Next Post

“जिजाऊ नगरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी”

Next Post
“जिजाऊ नगरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी”

"जिजाऊ नगरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo