Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रहार जनशक्ती पक्षाची अशीही एक समाजसेवा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रहार जनशक्ती पक्षाची अशीही एक समाजसेवा

भडगांव-(प्रतिनिधी) – येथिल प्रहार जनशक्ती पक्षाच्या सैनिकानीं स्वताच्या गाडीत लसीकरणासाठी घेऊन जाणारी समाजसेवा करणारी सहसा जिह्यातील पहीलीच टीम
कोरोनाच्या या महामारी मध्ये सुरू असलेले लसीकरणासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रहार सैनिकांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेतले होते तसेच संपूर्ण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार ४५ च्या वर वय असलेल्या नागरिकांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जाऊन तिथे पूर्ण वेळ थांबून नागरिकांना लस देऊन पुन्हा त्यांना घरी सोडण्यात आले अशी समाजसेवा भडगाव तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात पहिलीच असावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“सर्वांसाठी घरे -२०२२” या केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात जळगांव जिल्ह्याचा ५ वा क्रमांक-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती

Next Post

पाचोरा येथिल दिलासा दायक बातमी

Next Post

पाचोरा येथिल दिलासा दायक बातमी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo