Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा येथिल दिलासा दायक बातमी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
” सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डाॅ स्वप्नील प्रल्हादराव पाटील यांचा सत्कार करताना जिजाबाई गायकवाड व त्यांचे कुटुंबीय.”

वय 68 वर्ष, सीटी स्कोर 25, ऑक्सिजन लेवल 70 तरीही जिजाबाई ठणठणीत होऊन सुखरूप घरी परतल्या


पाचोरा – (प्रतिनिधी) – येथील शंभू नगरातील 68 वर्षीय जिजाबाई सर्जेराव गायकवाड यांचा सिटी स्कोर 25 ,ऑक्सीजन लेव्हल 70 आणि 100% कोवीड निमोनियाने बाधीत.
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये 20 दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. गायकवाड कुटुंबीयांनी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांचे केलेले कौतुक प्रेरणादायी मानले जात आहे.
शंभू नगरातील जिजाबाई गायकवाड यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात व नंतर गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु प्रकृती सुधारत नसल्याने त्यांचे पोलीस कर्मचारी असलेले पुत्र रवींद्र गायकवाड यांनी त्यांना सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये भरती केले. यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती .त्यांचा सिटी स्कोर 25, ऑक्सीजन लेव्हल 70 व 100% कोवीड निमोनियाने ग्रस्त. अशा अवस्थेत डॉ स्वप्नील पाटील यांनी गायकवाड कुटुंबियांना दिलासा देत जिजाबाईंवर शर्थीचे उपचार केले. व 20 दिवसांच्या उपचारानंतर जिजाबाई ठणठणीत होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. त्यांचे सुखरूप घरी परतणे त्यांना मिळालेले नवीन जीवन मानले जात असून त्यांचा डॉ स्वप्नील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर गायकवाड कुटुंबीयांनी डॉ स्वप्नील पाटील यांचे मनापासून कौतुक करत आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रहार जनशक्ती पक्षाची अशीही एक समाजसेवा

Next Post

‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

Next Post
‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo