Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित

जळगांव (प्रतिनिधी) : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविदयालयातील स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड विभाग प्रमुख प्रा. राज मारूती गुंगे यांना कर्तव्यदक्ष, उपक्रमशिल व सामाजिक विकासशील शिक्षक म्हणुन ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकार्ड -कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय ‘ ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१’ पुरस्काराने सन्मानित केले.

५ सप्टेबर शिक्षक दिनाचे औचित्य साधुन हा पुरस्कार सोहळा हॉटेल ३ स्टार, खारघर, नवी मुंबई येथे मोठया दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. बाळाराम पाटील : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य – शिक्षक आमदार कोकण शिक्षण मतदार संघ, डॉ. एस. एन. माळी : मा. संचालक पुणे शिक्षण विभाग व अनुपमा खानविलकर-शिताळे : वरीष्ट पत्रकार व वृत्त निवेदीका – झी मिडीया कॉरपोरेशन लिमीटेड. संस्था अध्यक्ष- मेघा महाजन, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होत.

कला शिक्षण, कला सेवा आणि कला अध्यापक ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकार, चित्रपट कला दिग्दर्शन, नाटयनिर्मीती, नाटयसंहिता लेखन, सामाजिक प्रबोधन, विदयार्थ्यांसाठी कौशल्यधिष्ठीत उपक्रम आजतायत राबवत आहेत. ज्यामध्ये सामजिक प्रबोधनपर पथनाट्ये, कला शिबीर, मुर्तीकला शिबीर, चित्रकला आयोजन, १५ वर्ष निरंतन कला सेवा, १२ वर्ष नाटयसेवा व १२ वर्ष कला अध्यापक ही जबाबदारी निस्वार्थीपणे समाजभान राखत पार पाडली आहे.

त्यांना कालीदास अकादमी उज्जैन मध्यप्रदेश येथे शिल्पकलेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कर्तव्यदक्ष व कौशल्यनिपूण कलाशिक्षक या गुणांमूळे संपूर्ण भारतभरातुन आलेल्या प्रस्तावातुन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीतील आजचे महत्वपूर्ण निर्णय

Next Post

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताय;जाणून घ्या मार्गदर्शक सूचना व अटी

Next Post
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताय;जाणून घ्या मार्गदर्शक सूचना व अटी

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताय;जाणून घ्या मार्गदर्शक सूचना व अटी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo