Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रिंप्राळा रेल्वे गेटमन तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांनी पुन्हा एकदा वाचविले महिलेचे प्राण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव – (प्रतिनिधी) -येथे आज दिनांक ४ रोजी बुधवार सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रिंप्राळा रेल्वे गेटवर ऑन ड्युटी गेटमन श्री. सुहास पाटील आपली ड्युटी बजावत असतांना एक वयोवृद्ध महिला अचानक पणे दोन्ही रेल्वे ट्रॅक च्या मध्ये उभी राहिली. त्यावेळी अप आणि डाऊन रेल्वे येत होते याचे गांभीर्य लक्षात घेवून गेटमन पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत आपले सहकारी चाबीदार युनूस याच्या मदतीने त्या महिलेला रेल्वे ट्रॅक च्या बाहेर काढले व प्रशासनास कळवून पुढील कार्यवाही केली.आशा प्रकारे महिलेचा जीव वाचवून सुहास पाटील यांनी पुन्हा एकदा कर्तव्य बजावत असताना माणुसकी दाखवून दिली. या आधी देखील त्यांनी आत्महत्या करणाऱ्या अनेकांना वाचविले आहे,त्यामुळे त्यांना रेल्वे प्रशासन कडून पुरस्कारही मिळाला आहे.त्यांच्या सुस्वभावाचे व या कार्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल तालुक्यातून ई. व्ही.एम.विरोधात पाच हजार अर्ज भरणार

Next Post

भडगाव शहरात मुस्लिम समजाला न्याय देणारे आ.किशोर आप्पा पाटील-मुस्लिम नगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा

Next Post

भडगाव शहरात मुस्लिम समजाला न्याय देणारे आ.किशोर आप्पा पाटील-मुस्लिम नगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo