Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव शहरात मुस्लिम समजाला न्याय देणारे आ.किशोर आप्पा पाटील-मुस्लिम नगराध्यक्ष डॉ.वसीम मिर्झा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगाव-(प्रतिनिधी)-शहरात मुस्लिम समाजाला न्याय देणारे कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील, भडगाव चे पेहले मुस्लिम नगराध्यक्ष डॉक्टर वसीम मिर्झा होणार, डॉक्टर वसीम मिर्झा यांना प्रभारी नगराध्यक्ष पदी निवड करण्यात येणार आहे  सोमवारी अधिकृत पदभार देण्यात येईल अशी घोषणा,आमदार किशोर अप्पा यांनी केली आहे या वेळी, नगराध्यक्ष अतुल पाटील शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश अण्णा परदेशी जिल्हा परिषद सदस्य भुरा अप्पा, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इम्रान अली सय्यद, मा. नगराध्यक्ष सुनील देशमुख, नाजिम सर, शौकत मिर्झा, युनूस अली सय्यद, शामीर पठाण, आसिफ पठाण, इसाक मलिक, अल्ताफ खाटीक, नाजिम खाटीक, आसिम मिर्झा, एतबार पठाण, फेरोज खान, विकास आबा व मुस्लिम समाजा चे मान्यवर जनसमुदाय उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रिंप्राळा रेल्वे गेटमन तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांनी पुन्हा एकदा वाचविले महिलेचे प्राण

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘गुड टच बॅड टच’ वर मार्गदर्शन

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘गुड टच बॅड टच’  वर मार्गदर्शन

प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त 'गुड टच बॅड टच' वर मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo