Tuesday, October 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प.वि.पाटील विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात हॉकीपटू  मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सुनील बावस्कर ,केसीई चे शालेय समन्वयक के.जी.फेगडे ,मुख्या.रेखा विकास पाटील ,मुख्या.डी. व्ही.चौधरी, मंजुषा चौधरी आदींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


       सर्वप्रथम इयत्ता 3री च्या विद्यार्थ्यांना बॅट ,बॉल , हॉकी ,लगोरी , डंबेल्स ,घुंगरूकाठी, थाळी , फुटबॉल आदी खेळाच्यासाहित्याची ओळख उपशिक्षक योगेश भालेराव यांनी करून दिली तर इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांना फिट इंडिया मोव्हमेंट हा मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रबोधनपर कार्यक्रम प्रोजेक्टर च्या साहाय्याने दाखवण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव , इंदू चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी सूर्यकांत पाटील चित्रलेखा गुरव , वायकोळे , नेमीचंद झोपे ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Next Post

रिपरिवर्तन फाऊंडेशन;कोल्हापूर-सांगली पूरग्रस्ताना मदत

Next Post

रिपरिवर्तन फाऊंडेशन;कोल्हापूर-सांगली पूरग्रस्ताना मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo