Tuesday, November 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आप्पांच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
हडसन, पहाण, मोहाडी, येथील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज बांबरुड-कुरंगी गटात हडसन,पहाण,मोहाडी झंझावती प्रचार दौरा केला. बांबरुड-कुरंगी हा परिसर कायम सेना भाजपा महायुतीच्या आजपर्यंत पाठीशी राहिला आहे. आमदार पाटील यांच्या प्रचार दौऱ्यास या भागातून मिळत असलेला प्रतिसाद पाहून या परिसरातून पुन्हा महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड मताधिक्य मिळत असल्याचे दिसून येत आहे. आज आमदार पाटील यांनी होम टू होम या भागातील माता भगिनींचे वडीलधारी मंडळींची आशिर्वाद घेत पुन्हा आपल्या सेवेची संधी देण्याचे आवाहन केले. त्यास जाणतेतुन प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिसरातील घराघरातून हजारो ग्रामस्थ आमदार पाटील यांना पाठींबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे आमदार पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. विजय फक्त आप्पांचाच अशा घोषणा देत हा परिसर दुमदूमून गेला हॊता. या वेळी त्यांच्या सोबत जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, संचालक कृ.उ.बा. पांढरी अण्णा, युवासेनेचे अजय जैस्वाल,शरद तावडे, शिवाजी तावडे, पंकज सर, विनोद तावडे,बालु पाटील,डॉ. शेख, दिनकर पाटील, डॉ.सैय्यासे, उमेश चौधरी,राजू पाटील, शरद पाटील,शरद तावडे, देविदास पाटील, डॉ.हेमराज पाटील, किशोर कोळी, सोपान पाटील, सोनू पाटील, विनोद पाटील, गुलाब पाटील, अनिल सोनवणे, भरतबापू पाटील, सुनील पाटील, डी.के. पाटील, राजू तायडे, गोपाल पाटील, योगेश पाटील, अतुल पाटील, युवराज काळे, साहेबराव पाटील, निलेश गवळी, अवि पाटील, संदीप पाटील, कैलास माळी, रोहित पाटील, विलास पाटील, बालाजी पाटील आदी मान्यवर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.किशोरआप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास;युवानेते सुमित किशोर पाटील यांच्याकडून महायुतीचा धमाकेदार प्रचार

Next Post

व्याख्याते नितीन बानगुडे यांची भडगावात १५ रोजी जाहीर सभा

Next Post
व्याख्याते नितीन बानगुडे यांची भडगावात १५ रोजी जाहीर सभा

व्याख्याते नितीन बानगुडे यांची भडगावात १५ रोजी जाहीर सभा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo