Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

व्याख्याते नितीन बानगुडे यांची भडगावात १५ रोजी जाहीर सभा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
व्याख्याते नितीन बानगुडे यांची भडगावात १५ रोजी जाहीर सभा

महायुतीचे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन

भडगाव-(प्रमोद सोनवणे) – भाजपा-शिवसेना -रि पा ई, (आ)-रासप,-रयत क्रांती, संघटना, एकलव्य संघटना व मित्र पक्ष महायुतेचे अधिकृत उमेदवार मा.आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगांव मध्ये दि. १५ ऑक्टोबंर २०१९ रोजी आझाद चौक येथे सायंकाळी ५ :०० वाजता, तसेच पिंपळगांव येथे बाजार चौकात येथे ६:३० वाजता व पाचोरा येथे मानसिंगा ग्राऊंड रात्री ८: ०० वाजता शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे साहेब यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भडगांव तालुक्यातील सर्व नागरिक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे यांचे अनमोल विचार घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आ.किशोरआप्पा पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बांबरुड-कुरंगी गट पुन्हा इतिहास घडविणार .! आप्पांच्या प्रचार रॅलीस जोरदार प्रतिसाद

Next Post

मतदारांनी ठाणलय मनोमनी;मुक्ताईनगरची आमदार रोहिणी खडसे

Next Post

मतदारांनी ठाणलय मनोमनी;मुक्ताईनगरची आमदार रोहिणी खडसे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo